http://picasion.com/gl/7HxX/

सुस्वागतम! सुस्वागतम!! सुस्वागतम !!! ज्ञानमंथन ब्लॉगवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.

27 March 2019

सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती विकल्प

⇉→ सातव्या वेतन आयोग वेतन निश्चिती विकल्प← ⇇


  सातव्या वेतन आयोगामध्ये द्यावा लागणाऱ्या विकल्प देण्यास मदत व्हावी म्हणून EXCLE sheet तयार केलीली आहे.

काही कमी असेल तर कळवा.


या Excel शीट मध्ये तुम्ही तुमचे 01.01.2016 चे सहाव्या  वेतन आयोगाचे Band + ग्रेड वेतन भरा.
तुम्हांला देय असलेले घरभाडे भरा.
वाहन भत्ता ADD करा.

तुम्हांला प्रोत्साहन भत्ता देय असेल तर ADD करा. नसेल तर शून्य करा.

👉आता तुम्हीच ठरावा कोणता विकल्प द्यायचा तो.



👉विकल्पाची  EXCLE sheet download करण्यासाठी 



🍀🌴🌷झाडे लावा, झाडे जगवा ।🌷🌴☘


🍀🌴🌷बेटी बचाओ, बेटी पाढाओ।🌷🌴☘






धन्यवाद  !