शासन निर्यणयाप्रमाणे जनरल रजिस्टर नंबर १ आणि शाळा सोडल्याचा दाखला नमुना बदललेला आहे. त्यासाठी खालील १ sheet download करा. सदर sheet मध्ये १००० विध्यार्थ्याची एन्ट्री करू शकता.
नवीन नमुन्यात जनरल रजिस्टर,
शाळा सोडल्याचा दाखला नमुना,
बोनाफाईड प्रमाणपत्र,
शाळेत दाखल करण्याचा नमुना
सर्वात आधी Excell Sheet डाऊनलोड करावी आपल्या मोबाईल/ laptop मध्ये save करूनच नंतर माहिती भरावी....
↓सर्व काही एका click वर DOWNLOAD साठी ↓
CLICK HERE
🍀🌴🌷बेटी बचाओ, बेटी पाढाओ।🌷🌴☘
धन्यवाद