http://picasion.com/gl/7HxX/

सुस्वागतम! सुस्वागतम!! सुस्वागतम !!! ज्ञानमंथन ब्लॉगवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.

07 February 2018

कृती आराखडा

⇉→ कृती अराखडा ← ⇇



शिक्षक मित्रानो  सुरु असलेल्या १०० टक्के विद्यार्थ्यांचा मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत वाचनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा कृती आराखडा तयार करावयाचा आहे. येथे तयार आराखडा PDF स्वरुपात देत आहे. प्रिंट करू शकता.


या  मध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचे नाव, आवश्यक कालावधी आणि वेळ लिहा.


👉   कृती आराखडा कव्हर पेज download करण्यासाठी 


👉 शिक्षणपूरक ते वाचन कृती आराखडा download करण्यासाठी 



👉 श्रवण  ते वाचन कृती आराखडा  download करण्यासाठी 


Click here 



👉 भाषण  ते वाचन कृती आराखडा  download करण्यासाठी 


Click here

👉  वाचन कृती आराखडा  download करण्यासाठी 



🍀🌴🌷बेटी बचाओ, बेटी पाढाओ।🌷🌴☘



धन्यवाद